२०२२ च्या पुणे संमेलनानंतर बर्वे उद्योजक समितीची पुनर्रचना करण्यात येत आहे. समितीचे तपशील लवकरच अपडेट केले जातील. उद्योजक समिती खालीलप्रमाणे आहे.
| क्र. | नाव | ठिकाण | हुद्दा |
|---|---|---|---|
| १ | श्री. सचिन बर्वे | पुणे | अध्यक्ष |
बर्वे उद्योजकांसाठी बर्वे मंडळ वेबसाईट वर एक वेगळे पान उपलब्ध करून देत आहोत.


