इतिहास

वर्ष तारीख स्थळ उपनगर शहर/ गांव संमेलन उपस्थिती बर्वे सभासद माहिती
१९१६ पहिला बर्वे कुलवृत्तांत
१९७४ ११-१३ मे कोळेश्वर मंदिर कोळथरे बर्वे मंडळ स्थापन मुंबई शाखा स्थापन
१९७५ १०-१२ मे कोळेश्वर मंदिर कोळथरे ८० संस्थेची नियमावली मंजूर करण्यात आली
१९७६ ७ मार्च भगिनी समाज दादर मुंबई
१९७७ १३ मार्च पुणे पहिला कुलवृत्तांत प्रकाशन बालमोहन येथे प्रकाशन
१९७८ २ एप्रिल भगिनी समाज दादर मुंबई
१९७९ २० मे बालमोहन दादर मुंबई
१९८० ११ मे बालमोहन दादर मुंबई ४२
१९८१ १०-११ मे कोळथरे ५०
१९८२ १६ मे बालमोहन दादर मुंबई ६०
१९८३ १८ सप्टेंबर बालमोहन दादर मुंबई ७५ कुलवृत्तांत दुसरा खंड प्रकाशन
१९८४ १२ ऑगस्ट श्री मंगल कार्यालय ठाणे ७०
१९८५ २६ मे लोणावळा ४०
१९८६ २० एप्रिल बालमोहन दादर मुंबई ६८
१९८७ २६ एप्रिल ह. न. वैद्यहॉल दादर मुंबई ५९
१९८८ २४ एप्रिल ब्राम्हण सेवा संघ ठाणे ६०
१९८९ ३० एप्रिल मुरलीधर मंदिर ठाणे ६०
१९९५ २३ एप्रिल बेडेकर वि. मं. ठाणे ७०
१९९६ १९ मे उमानिळकंठ व्यायाम शाळा ठाणे ८०
१९९७ २१ सप्टेंबर सर्वेश डोंबिवली १२५
१९९८ ७ नोव्हेंबर कोळथरे १४० बर्वे मंडळ स्थापन रौप्य महोत्सवी संमेलन
१९९९ २६ सप्टेंबर विठ्ठल मंदिर दादर मुंबई १५० बडोदा शाखा स्थापन : ३१-०१-१९९९ नाशिक शाखा स्थापन : २१-०२-१९९९ कुलवार्ता( त्रैमासिक ) सुरुवात. वाढदिवस अभिष्टचिंतन सुरुवात.
२००० २३ सप्टेंबर लक्ष्मण भुवन पुणे ३५० ५००+ पुणे शाखा स्थापन उद्योजक निधी सुरु
२००१ ८ सप्टेंबर चित्पावन मंगल कार्यालय नाशिक २८० संस्था सोसायटी अॅक्ट खाली रजिस्टर संस्था चॅरिटी कमिशनकडे रजिस्टर मुंबई शाखा स्थापन ठाणे शाखा स्थापन
२००२ २२ सप्टेंबर ब्राह्मणसभा बडोदे २५० शाखा अनुदान देण्यास सुरुवात कुलवृत्तांत – तिसऱ्या आवृत्तीच्या कामास सुरुवात
२००३ २०-२१ सप्टेंबर लक्ष्मी केशव कार्यालय ठाणे २५० ११०१ रौप्य महोत्सव संमेलन गृहलक्ष्मी पुरस्काराची सुरुवात
२००४ ३ ऑक्टोबर मोरेश्वर सभागृह कल्याण २५०
२००५ २६ सप्टेंबर श्री योगेश्वरी यात्री निवास अंबाजोगाई १७० नवीन बर्वे उद्योजकांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात
२००६ १७ सप्टेंबर मित्रमंडळ सभागृह पुणे २५०
२००७ ७ ऑक्टोबर दादरमाटुंगा कल्चरल सेंटर माहीम मुंबई २५० कुलवृत्तांत तृतीय आवृत्ती प्रकाशन करवीर पीठाचे शंकराचार्य ह्यांच्या हस्ते माहेरवाशिणींचे प्रथम संमेलन बर्वे उद्योजकांची प्रथम सूची प्रकाशन
२००८ २१ सप्टेंबर गद्रे मंगल कार्यालय नाशिक २५०
२००९ २ नोव्हेंबर प्रितीवर्धन मंगल कार्यालय जालगांव २५० बर्वे युवा संमेलनास सुरुवात
२०१० १४ नोव्हेंबर ब्राह्मणसभा कार्यालय बडोदे २००
२०११ ६ नोव्हेंबर आदित्य मंगल कार्यालय डोंबिवली २५०
२०१२ १-२ डिसेंबर विद्याधिराज हॉल गोवा ३५०
२०१३ २८-२९ सप्टेंबर द्यानाराज सभागृह ठाणे २५० १००० + आधारस्तंभ सभासद
२०१४ २०-२१ सप्टेंबर स्वामी कृपा हॉल पुणे ३०० १७६२ बर्वे उद्योजक संमेलन
२०१५ २१-२२ नोव्हेंबर वर्जीन विंड्स रिसोर्ट कोळथरे २१४ बर्वे उद्योजक संमेलन
२०१६ १२-१३ नोव्हेंबर गद्रे मंगल कार्यालय नाशिक १४० बर्वे युवा संमेलन
२०१७ ०९-१० सप्टेंबर खरे क्लब लॉन्स सांगली १७७ बर्वे युवा संमेलन बर्वे उद्योजक संमेलन