(फक्त ब्राह्मण कुलोत्पन्नांसाठी )
संस्थेच्या सभासदत्वाचे दोन प्रकार आहेत . दोन्ही आजीव सभासद होतात .
१. आजीव आधारस्तंभ सभासद :- सभासदत्वाची वर्गणी रु. १००१/-
२. आजीव आश्रयदाता सभासद :- सभासदत्वाची वर्गणी रु. ५०१/-
>> सभासदत्वासाठी येथे क्लिक करा
मंडळाचे कार्य बर्वे मंडळींचे सहकार्य आणि मदतीवर चालते . आजपर्यंत आपण केलेल्या अर्थसाहाय्यावर खालील निधी निर्माण केले आहेत . या निधींचा वापर करून मंडळाचे कामकाज व मदतकार्य चालते . सध्या चालू असलेले निधी खालीलप्रमाणे आहेत.
१. कायम निधी
२. कुलवार्ता निधी
३. आकस्मिक आपत्ती निधी
४. कुलवृत्तांत निधी
५. इमारत निधी
६. शिक्षण निधी
७. उद्द्योजक निधी
८. आदर्श कार्यकर्ता निधी
९. अन्नपूर्णा सन्मान पुरस्कार निधी
१०. गृहलक्ष्मी सन्मान पुरस्कार निधी
११. संमेलन निधी
सर्व बर्वे मंडळींनी हे निधी वाढविण्याकरता सढळ हाताने मदत करावी .
सभासद होण्याबद्दल व आर्थिक मदत करण्यासंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क संकेतस्थळावर दिलेल्या प्रतिनिधींशी दूरध्वनी अथवा इमेल द्वारा संपर्क साधा.


